जिल्हा परिषद शाळा ज्ञानेश्वर नगर नवीन वाडी पुर्णा रोड नांदेड येथे यातील आरोपी १) केशव गायकवाड २) प्रताप गायकवाड ३) एकनाथ गायकवाड ४) भागवत वाघमारे ५) शैलेश उराडे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पुर्वीचा राग मनात धरून यातील फिर्यादी अनिकेत व त्याचा भाऊ सुरज सदाशिव बुक्तरे यांना राॅडने मारून गंभीर दुखापत केली. हि घटना दि ५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १५:११ वाजता घडली याप्रकरणी आज सायंकाळी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.