राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती,राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर मंञी रामदास आठवले यांची त्यांच्या शैलीत टीका केली.राज ठाकरे यांची फक्त सभा घेण्यापूर्वी ताकद आहे,त्यांना मत पडत नाहीत, त्यांना इव्हेंट मॅनेजमेंट फक्त जमत अस देखील आठवले म्हणाले दरम्यान दि.२२ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० धाराशिव मधील सर्कीट हाऊस येथे माध्यमांशी बोलताना केली आहे.