आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी सहाच्या दरम्यान कंधार इथून आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणालेत लोहा कंधार सह पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे. धुवाधार पाऊस होत आहे मी माझ्या जन्मामध्ये ही एवढा पाऊस बघितला नाही . जिल्ह्यात सगळीकडे भीषण परिस्थिती निर्माण झाली, जिल्हाधिकारी यांनी मिल्ट्री ला प्राचारण केला आहे. चिखलीकर म्हणाले आपण आपल्या जीव वाचवा जीवाला सांभाळा कोणी मदतीला येईल याची वाट बघू नका आमदार चिखलीकर म्हणालेत