Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: प्रहारचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यावरील पोलीस कारवाई निंदनीय, वेळ आली तर आंदोलनात उतरू : माजी मंत्री बच्चू कडू

Parbhani, Parbhani | Aug 25, 2025
प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्यावरील पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांची प्रतिक्रिया
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us