कसबा बावडा येथील अग्निशमन दल केंद्र क्रमांक 3 येथे फिर्यादी राजू कवाळे यांना एडक्याने मारून जखमी केले प्रकरणे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी रघुनाथ साठे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहे.