: पुणेकरांच्या उत्साहात व भक्तीभावात गणेशोत्सवाचा समारोप दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने झाला. पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, झांज पथकांच्या गजरात, आकर्षक रथांवर विराजमान झालेल्या बाप्पांना भक्तांनी जल्लोषात निरोप दिला. संपूर्ण पुणे शहर "गणपती बाप्पा मोरया" च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. पोलिसांनी सुरक्षेची विशेष खबरदारी घेत वाहतूक सुरळीत ठेवली. विविध मंडळांच्या देखाव्यांनी विसर्जन मार्ग उजळून निघाला. शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी आ