अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने सुनगाव येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी ज्योती कलश यात्रा संपन्न झाली. विश्व प्रसिद्ध गायत्री तीर्थक्षेत्र शांतीकुंज हरिद्वारेतून दिव्य जागृत प्राण ऊर्जेचे असलेली अखंड ज्योती आणि अद्भुत ज्योती कलशाचे शृंगार येथे नागरिकांनी व अखिल विश्व गायत्री परिवार यांनी स्वागत केले यावेळी महिलांनी घरासमोर दिवाळी प्रमाणे रांगोळ्या काढून फुले सजवून स्वागत केले.