आज दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता तलाठी अटकळी यांनी क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी बिलोली यांना कळविले की, मौजे टाकळी खुर्द येथे मन्याड नदीच्या पुरामध्ये एक इसम वाहून गेला गेला असून त्याने झाडावर आश्रय घेतला आहेत.त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी बिलोली यांनी बालाजी मिठेवाड नायब तहसीलदार बिलोली यांच्यासह राजेश्वर आलमवाड सहाय्यक महसूल अधिकारी , शेख युनूस महसूल सहाय्यक व आशिष जनार्दन आंबोडे ,बोट ऑपरेटर यांच्यासह पथकास टाकळी खुर्द येथे पोचून संबंधित व्यक्तीला पुरातून बाहेर का