Install App
abdviraj17
This browser does not support the video element.
आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश; गगनबावडा एसटी आगाराला मंजूर झालेल्या १० नवीन एसटी बसपैकी ५ बस मिळाल्या
Gaganbavada, Kolhapur | Jun 29, 2025
आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्यामुळे गगनबावडा आगाराला दहा एसटी बसेस मिळाले आहे. त्यापैकी 5 नवीन बसेस उपलब्ध झाल्या. या बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याची माहिती आज रविवारी दिनांक 29 जून सायंकाळी चार वाजता आ. चंद्रदीप नरके यांनी दिली.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!