आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता उपविभागीय य अधिकारी कार्यालय भोकरदन येथे बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे की राज्यात महसूल विभाग अंतर्गत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्यात राज्यातील सर्वांसाठी शेतीचे धोरण सरकारने घोषित करावे अशी मागणी जगदीश इंगळे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन करण्यात आली आहे, याप्रसंगी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.