आज वाशिम येथील राजू पाटील राजे यांच्या 'राजगड' वाशिम निवासस्थान तसेच भाजपाचे माजी शहराध्यक्ष अध्यक्ष राहुल तूपसांडे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे कामगार कैबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांनी श्री गणरायाचं दर्शन व सदिच्छा भेट यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमजी चितलांगे आमदार श्यामभाऊ खोडे इतर पदाधिकारी उपस्थित होते