आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी तीन च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय येथे बिलोली तालुक्यातील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले बिलोली तालुक्यातील 9 गावातील शेतकऱ्यांचे शेतीतील संपूर्ण पिक अतिवृष्टी व बॅकवॉटरमुळे संपूर्ण करपून गेले आहे. दरवर्षी लागलागवड करुन तोंडास आलेली पिके बॅक वॉटर मुळे प्रचंड नुकसान होत आहे. पिकाचे 100 टक्के नुकसान भरपाई आणि कायम स्वरुपी मदत मिळून उद्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बिलोली तालुक्यात शेतकऱ्याची सविस्तर माहिती