लातूर-लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान शाहू चौकात बुधवारी 3 वाजण्याच्या दरम्यान अनपेक्षित प्रकार घडला. अतिक्रमण हटविण्यासाठी आलेल्या जेसीबी मशिनखाली उभे राहत एका महिलेने ठाम प्रतिकार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही वेळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.