अहिल्यानगर पुणे हायवे रोडवरील वाहन चालकांना कोयता व सूर्याचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या दोन टोळ्यांमधील चार आरोपी तीन विधी संघर्षित बालक स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद आरोपीकडून सुपा येथील जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील माळा विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्हेगारांना आवश्यक्ता प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिलेल