शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. चोरट्यांनी श्री गजानन महाराज मंदिरातील दानपेटी चोरून चोरटे पसार झाले आहे. माहिती 24 ऑगस्ट रविवारी रात्री 11 वाजून पन्नास मिनिटांच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलिसांनी दिली आहे. शहरातील गजानन कॉलनीतील श्री सद्गुरु गजानन महाराज मंदिरात 23 ऑगस्ट रात्री नऊ ते 24 ऑगस्ट पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान कुणीतरी व्यक्तीने मंदिराचे लोखंडी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून मंदिरातील दानपेटी चोरून नेली.दान पेटीत अंदाजे दहा हजार रुपये रोख रक्कम होती. या घटनेने परिस