शहरातील प्रभाग क्र. 1 व 2 मधील मोहम्मदिया मस्जिद परिसरातील जम्मू कॉलनी, सेवक नगर, बरकत नगर, रहेमतदनगर , मदिना नगर परिसरातील वसाहतीतील शेकडो कुटुंबियांच्या घराघरांमधून आज सोमवार 6 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजल्यापासून सुरू असलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरातील संसारउपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले.