दिनांक 12 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबड्डी यांना गुप्त बातमीदारामार्फत स्वामी पोलीस स्टेशन हद्दीत घोडेगाव गावच्या शिवारात शेख वस्ती या ठिकाणी फिरोज शेख हा त्याच्या साथीदाराच्या मदतीने महाराष्ट्र राज्यामध्ये व वंशज जनावरे कत्तल करण्यास मनाई असताना त्यांच्या काही जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने विना चारा पाण्या वाचून कामं ठेवले असून सदर जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली