कामगारांची काम करण्याची मर्यादा नऊ तासा वरून 12 तासावर केली असून सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर कामगार वर्गामध्ये नाराजी पसरली आहे.आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.अन्याय सहन केला जाणार नाही,कामगार ही मोठी ताकद आहे या संदर्भात बैठक घेऊन आवाज उठवला जाईल असा इशारा दिला आहे.