Install App
prasad64536
This browser does not support the video element.
खालापूर: खोपोली शहरातील यशवंत नगर येथील शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात दाखल
Khalapur, Raigad | Aug 24, 2025
खोपोली शहरातील असणाऱ्या यशवंत नगर येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!