आज दिनांक 24 ऑगस्टला दुपारी तीन वाजता बिरसा क्रांती दलाचे अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक कमल नारायण ऊईके यांनी मोर्शी वरूड परिसरात नुकत्याच पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करून, वरुड येथील शेतकऱ्यांच्या शेतातून शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत सरकारला केलेला सवाल