चोपडा: आपल्या जानु जवळ तो झोपला होता या रागातून आपण खून केला, चोपडा पंचायत समितीच्या आवारातील खून प्रकरणी एकास अटक