जिल्हाधिकारी कार्यालयावर 3 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी ,अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्तारोको आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात आज शनिवार 4 ऑक्टोबर रोजी 1 49 वाजता गुन्हा दाखल.