के डी एम सी मनपा रुग्णालयामध्ये एक दिवसाच्या नवजातर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकाने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी खडक पाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मात्र नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला.