Download Now Banner

This browser does not support the video element.

धारणी: बैरागड शेत शिवारातून इंडियन कंपनीच्या गोडावून चे गेट तोडून मुद्देमाल लंपास,धारणी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल

Dharni, Amravati | Sep 9, 2025
धारणी पोलीस स्टेशन हद्दीतील बैरागड शेत शिवारात असलेल्या इंडियन कंपनीचे गोडावून चे गेट कोण्यातरी .अज्ञात चोरट्याने तोडून गोडाऊन मधून 16160 रुपये चा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना 8 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे. याबाबतीत डॉक्टर देवेंद्र देवराज कोल्हे यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध 8 सप्टेंबरला दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी तक्रार दाखल केली आहे. दाखल तक्रारीवरून धारणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे अशी माहिती आज ९ सप्टेंबर मंगळवार रोजी.....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us