कॅमेऱ्यातून अमरावतीचं सौंदर्य महापालिकेच्या फोटोग्राफी स्पर्धेला सुरुवात,छायाचित्रकारांसाठी सुवर्णसंधी अमरावतीत भव्य फोटोग्राफी स्पर्धा,अमरावतीचे शहरी, नैसर्गिक आणि सांस्कृतिक दर्शन आता छायाचित्रांतून,महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सांगितले की, ही स्पर्धा अमरावतीच्या कला, संस्कृती आणि पर्यावरणाचे दर्शन घडवते. शहरातील प्रत्येक फोटोग्राफरने या संधीचा लाभ घ्यावा,स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.