Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: नकोडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू;परिसरात भीतीचे वातावरण

Chandrapur, Chandrapur | Aug 24, 2025
घुग्घुस शहरालगत असलेल्या नकोडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी आज दि 24 ऑगस्टला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.नकोडा येथील वेकोलि मॅगझीनजवळ ही घटना घडली. वाघाने अचानक एका गाईवर हल्ला केला. वाघाने गाईला गंभीर जखमी करून काही अंतरापर्यंत ओढत नेले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us