Download Now Banner

This browser does not support the video element.

कांजूर मार्ग मध्ये पोलिसांनी हरवलेले सोने व पैसे तक्रार दारास परत केले

Kurla, Mumbai suburban | Sep 29, 2025
भांडुप पोलीस ठाणे हद्दीतील जे .एन. एम हॉलमध्ये पोलिस उप आयुक्त परिमंडळ ७ यांच्या हस्ते कांजूरमार्ग पोलीस ठाणेस दाखल गुन्ह्यातील फिर्यादी यांना हरवलेले १७ ग्रॅम सोने तसेच एकूण रोख रक्कम ५,३७,०००/- रुपये आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता परत करण्यात आले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us