आज २७ ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी २ वाजता राणा दाम्पत्य यांच्या अमरावतीच्या शंकर नगर निवासस्थानी गणपती बाप्पाचे थाटात वाजत गाजत आगमन झाले. लाडक्या बाप्पाची यावेळी नवनीत राणा यांनी पूजा, आरती करत एकच जल्लोष केला. गेल्या 12-13 वर्षांपासून आमच्या घरी बाप्पाचं आगमन होतं. घरात अतिशय आनंदाचं उत्साहाच वातावरण असतं. गणपती बाप्पा सगळ्यांनी सुखी समाधानी ठेवेलं, विघ्न दूर करेल तर केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांला सरकार मदत करेल, अशी ग्वाही माजी खासदार नवनीत राणा यां