Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: खासदार निलेश लंके यांनी दिल्या सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Nagar, Ahmednagar | Sep 1, 2025
आज अहिल्या नगर शहरांमध्ये खासदार निलेश लंके यांनी विविध गणेश मंडळांमध्ये महाआरती केली यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसह अहिल्यानगरच्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us