Download Now Banner

This browser does not support the video element.

मानगाव: माणगावात लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Mangaon, Raigad | Sep 9, 2025
माणगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत दोन महिलांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. ८ सप्टेंबर रोजी तक्रारदार यांच्याकडून १५००० रु. ची लाच स्वीकारताना आरोपी सोनल संतोष नाडकर, वय २८ वर्ष, रा. कोशिंबळे, निजामपूर, ता. माणगाव व संजना सूरज धाडावे, वय २९ वर्ष, रा. राधाश्याम अपार्टमेंट, माणगाव यांना यशस्वी सापळा रचत रंगेहाथ पकडले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us