पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या 29 ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या दौऱ्यानुसार, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समिती सभेला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 4 वाजता महानगरपालिका सभागृह येथे शासकीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच दुपारी 5 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे शासकीय बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजल्यापासून श्री गणेश उत्सवानिमित्त बुधवारा येथील आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ आणि निलकंठ चौकातील निलकंठ..