ठाण्याकडून घोडबंदर कडे जाणाऱ्या रोडवर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर उभ्या केलेल्या एका कंटेनरला दुसऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर धडकला आणि भीषण अपघात झाला. अपघातामध्ये कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाल्यामुळे कंटेनर चालक देखील मध्ये अडकला होता. माहिती मिळतात सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्या.25 मिनिटाच्या प्रयत्नानंतर राम तेरज या चालकाला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दीड तासाच्या प्रयत्नानंतर अपघात ग्रस्त वाहने रस्त्याच्य बाजूला केल