हैद्राबाद गॅझेटियरच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी दर्जा द्याआमदार लोणीकर यांची मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे मागणी* परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 9 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैद्राबाद स्टेट गॅझेटियर (१९२०) च्या आधारावर अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली आहे. मराठवाडा हा १९४८ पर्यंत निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. त्या काळातील हैद्राबाद गॅझेटियर १९२० मध्ये बंजारा (/) समा