परभणी : #स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सेलू येथे दिनांक २७ ते ३० सप्टेंबर२०२५ या काळात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नेत्र तपासणी व दातांचे तपासणी व उपचार महिलांच्या, बालकाची आरोग्य तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा.