पोलीस दलाच्या वतीने जिंतूर शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालय येथे श्री गणेश उत्सव, ईद-ए- मिलादुन्ननबी सणानिमित्त शांतता समितीची बैठक आयोजीत करण्यात आली होती. सर्व समाज बांधवांनी सण उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात सामाजिक एकोपा जप्त साजरे करावे असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले.