Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 28, 2025
छत्रपती संभाजीनगर: कार्यालयीन वेळेमध्ये आम्ही ऑफिसमध्ये असतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या अडचणी घेऊन या आम्ही त्या समजून घेऊ मात्र बेकायदा बांधकाम आम्ही पाडणार आहे तुम्ही मोर्चे काढले तरी फरक पडणार नाही. आमच्याकडून काही चूक झाली तर आम्ही त्याचा मोबदला देऊ असं मनपा आयुक्त जे श्रीकांत म्हणाले आहेत.