मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव मुंबईचे दिशेने रवाना झाले आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे सर्वांना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी म्हणून तरंगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांनाच साथ देण्यासाठी बीड जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने मराठा बांधव मुंबईला जाण्यासाठी आज रवाना झाले आहेत यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थ