दि. 17/08/2025,स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान, ठिकाण- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी, प्रमुख उपस्थिती - पालकमंत्री डॉ. उदय सामंत,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रभारीअधिष्ठाता डॉ.जिज्ञासा भाटिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप,पोलीस उपअधीक्षक श्रीम. राधिका फडके, नगरसेविका शिल्पा सुर्वे, महेश म्हाप,राहुल पंडित,पदाधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी व महिला, नागरिक