कोंढवे धावडे : किरकोळ कारणावरून हत्याकांड शिवणे परिसर हादरला. पुणेतील कोंढवे धावडे परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास कोंढवे धावडे येथील पीकॉक गार्डन फॅमिली बार अँड लॉजिंग येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत संतोष शेट्टी हे मंगळवारी रात्री हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी आधीच्या वादातून त्यांच्यात आणि वेटर उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज)