मागील काही दिवसापासून राज्यभरात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सदर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन माझी राज्यमंत्री अमरीश राव आत्राम यांना दिले सदर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांनी या कर्मचाऱ्यांना दिले आहे.