Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: बार्शी रोडवर मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवत लातूरच्या विश्वजीतने काढलेले चित्र स्वीकारले आनंदाने

Latur, Latur | Aug 11, 2025
लातूर -लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानतळाकडे आपल्या गाड्यांचा ताप घेऊन आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान निघाले तेव्हा, एका छोट्याशा क्षणाने शहराच्या आठवणीत कायमची नोंद झाली.रस्त्याच्या कडेला, हातात कागद-कोळशाची सुगंधी स्वप्ने घेऊन उभा होता — विश्वजीत बालाजी सेलूकर. वयाने लहान, पण मनात कला-विश्वाची अफाट गाठोडी. हातात घट्ट पकडलेले एक स्केच — स्वतः मुख्यमंत्र्यांचे, प्रेमाने, आदराने, प्रत्येक रेषेत कौतुकाचा ठसा उमटवत काढलेले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us