गावात बिनधास्त सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे परिसराचे वातावरण बिघडत असून महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज १ ऑगस्ट रोजी शिरजगावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत कारवाईची मागणी केली. २५ जुलै रोजी सरपंच सीमा बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेतही या विषयावर सविस्तर चर्चा झाली. गावकऱ्यांनी सांगितले की, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी दारुड्यांकडून गोंधळ, शिवीगाळ सुरू असते. बसस्थ