विक्रोळी पुर्व कन्नमवार नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून किरकोळ अपघात देखील याठिकाणी होत आहे आज मंगळवार दिनांक ०७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास हे खड्डे जशाच तसे पहायला मिळाले आहे पालिका आता यावर केव्हा लक्ष देते हे पाहणे गरजेचे असणार आहे