जळगाव जिल्ह्यात 6 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन पार पडणार आहे आज दिनांक ६५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे सकाळी सात वाजल्यापासून घरगुती गणेश मूर्ती व सकाळी दहा वाजता जळगाव महानगरपालिकेच्या मानाच्या गणपती पासून श्री विसर्जन मिरवणुकी सुरुवात होईल अशी माहिती जिल्हा प्रशासना तर्फे देण्यात आली आहे.