महावितरण येथील बाह्यवर्ग लाईनमन तंत्रज्ञ दिलीप पंढरी नंदापुरे वय 34 या कंत्राटी कर्मचार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतकर्याकडून 500 रुपयाची लाच घेतांना दि. 09 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी कार्यालय सिव्हील लाईन, वाशीम येथे रात्री रंगेहाथ अटक केल्याची माहिती दि. 10 जुलै रोजी सायं. 6 वाजताच्या दरम्यान देण्यात आली आहे.