जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुनगाव येथे पत्रकार गजानन सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जामोद शहरातील सांस्कृतिक भवन येथे काही दिसापूर्वी आमचे न्यूज या न्यूज चैनल चा वर्धापन दिन साजरा झाला त्यामध्ये उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला.