Download Now Banner

This browser does not support the video element.

परांडा: ईट रोडवर शासकीय दोन कर्मचाऱ्यावर चौघा जणांनी मिळून केला हल्ला; उपचारासाठी बीड येथे कर्मचाऱ्याला केले दाखल

Paranda, Dharavshiv | Sep 10, 2025
दोन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी चारचाकी गाडी चार अडवून आतील दोघा शासकीय कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याची घटना भूम तालुक्यातील आंदरुड शिवारात ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. भूम पं. स. तील कर्मचारी रवींद्र राख व कृष्णा बांगर हे दोघे अडवून मारहाण केली आहे. त्यांना उपचारासाठी १० सप्टेंबर १० वाजता कुटुंबियानी दिली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us