कोल्हापूर शहरामध्ये शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर तसेच ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या वाहन चालक यांच्यावर शहर वाहतूक शाखेकडून विशेष कारवाईची मोहीम राबवून या कारवाई राबवण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.