नांदेड: तानाजीनगर येथे आरोपीने फिर्यादीस आमच्याकडे का बघतोस म्हणून मारहाण केली आरोपी विरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल