गणेश विसर्जनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता च्या सुमारास शासकीय विश्रामगृह येथे (सर्किट हाऊस)येथे जुन्या शहरातील कार्यकर्ते व महिलांसोबत संवाद साधत आमदार रणधीर सावरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चांडक यांच्याशी चर्चा करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच, पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालणार नाही, असे स्पष्ट केले. जुन्या शहरातील नागरिकांनी शांतता रा